वर्ल्ड सिनियर सिटिझन्स डे निमित्त सेंटर फॉर साइट आणि मिलिंद सोमण यांचे आवाहन – डोळ्यांच्या आरोग्याला द्या प्राधान्य
नवी दिल्ली [भारत] : वर्ल्ड सिनियर सिटिझन्स डे च्या निमित्ताने, भारतातील आघाडीचे सुपर स्पेशालिटी डोळ्यांचे रुग्णालयांचे जाळे सेंटर फॉर साइट यांनी वृद्धावस्थेत होणाऱ्या डोळ्यांच्या आजारांवर वेळेत उपचार करण्याच्या तातडीच्या गरजेवर भर दिला आहे. भारतात ६० वर्षांवरील लोकांची संख्या १४ कोटींहून अधिक आहे, त्यापैकी जवळपास प्रत्येक तिघांपैकी एकाल दृष्टीदोषाचा सामना करावा लागतो. ही समस्या त्यांचा स्वावलंबन […]
Continue Reading