इनऑर्बिट मलाड आणि वाशीमध्ये ब्लॅक फ्रायडेची जबरदस्त ‘सुपर ब्लॅक सेल’

  २८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान ८० हून अधिक प्रीमियम ब्रँड्सवर अप्रतिम ऑफर्स मुंबई : इनऑर्बिट मॉल मलाड आणि इनऑर्बिट मॉल वाशी या दोन्ही मॉलमध्ये खरेदीचा सर्वात मोठा वीकेंड उत्सव रंगणार आहे. बहुचर्चित ब्लॅक फ्रायडे वीकेंड – सुपर ब्लॅक सेल २८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला असून, या तीन दिवसांत फॅशन, ब्युटी, इलेक्ट्रॉनिक्स, लाइफस्टाइल, डाइनिंग […]

Continue Reading

इनऑर्बिट वाशी नोव्हेंबरभर मनोरंजनाची मेजवानी आणि ब्लॅक फ्रायडे बॅश

वाशी : इनऑर्बिट मॉल वाशी नोव्हेंबर महिन्याला उत्साहाने सजवत आहे. महिनाभर चालणाऱ्या आकर्षक कार्यक्रमांपासून ते वर्कशॉप्स आणि अप्रतिम परफॉर्मन्सपर्यंत—प्रत्येक भेट देणाऱ्याला आनंद देणारी ही खास मेजवानी आहे. या महिन्याचा प्रमुख आकर्षण म्हणून १५ नोव्हेंबर रोजी ‘इनऑर्बिट ज्युनियर फॅशन फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. बीबा, अझोर्ते, शॉपर्स स्टॉप, बिग लिटल पीपल, पर्पल युनायटेड किड्स आणि पेपे […]

Continue Reading

ऍक्सिस बँकेचे ‘स्प्लॅश २०२५’ देशभरातील मुलामुलींना त्यांची स्वप्ने व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे – देशव्यापी कला, हस्तकला आणि साहित्य स्पर्धा

  ७ ते १४ वर्षे वयोगटातील मुले ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.  ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान https://www.axisbanksplash.in/ वर प्रवेशिका सादर करता येतील.  सहा विजेत्यांना आणि सहा उपविजेत्यांना अनुक्रमे प्रत्येकी ₹१ लाख आणि ₹५०,००० बक्षीस दिले जाईल. दुबईतील ताशकील येथे होणार असलेल्या विशेष कला आणि हस्तकला कार्यशाळेत भाग घेण्याची संधी देखील […]

Continue Reading