मुंबईची 12 वर्षांची वंशी मुदलियारने टोकियोमध्ये गोल्डन क्लासिकल म्युझिक अवॉर्ड्समध्ये जिंकला सुवर्णपदक
तरुण भारतीय गायिकेने घडवला इतिहास, व्हिएन्नामधील यशानंतर टोकियो ओपेरा सिटी कॉन्सर्ट हॉलमध्ये मिळवली सलग दुसरी मोठी कामगिरी मुंबई/टोकियो : भारताचा सन्मान उंचावत मुंबईची 12 वर्षांची वंशी मुदलियार हिने गोल्डन क्लासिकल म्युझिक अवॉर्ड्स – टोकियो 2025 मध्ये गोल्ड फर्स्ट प्राईज पटकावला. तिने 20 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध टोकियो ओपेरा सिटी कॉन्सर्ट हॉल येथे लाईव्ह गायन करून सर्वांना […]
Continue Reading