गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक निधी उभारणार डाॅ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांचा मानस, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाला रमेश पाटील यांच्याकडून एक कोटी रुपयांची देणगी
पुणे, १५ एप्रिल: काेणीही आर्थिक कारणासाठी शिक्षणापासून वंचित राहू नये. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य व्हावे यासाठी शैक्षणिक निधी उभारण्याचा मानस अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डाॅ. अजिंक्य डी वाय पाटील यांनी व्यक्त केला. सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील आणि मनीषा पाटील यांनी तेजनाथ बाबा यांच्या उपस्थितीत अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाला […]
Continue Reading